कष्टासाठी कोणी मरो ।
प्रतिष्ठेसाठी आम्हीच उरों ।
लोभासाठी कुणाहि स्मरों ।
होतें ऐसें ॥१४॥– संत तुकडोजी महाराज
अर्थ: आपल्यासाठी कोणीही कितीही कष्ट उपसले. तरी त्याचे श्रेय आपण घेणे. आपल्या स्वार्थासाठी कोणत्याही व्यक्तीशी सलगी करणे योग्य नाही. अन्यथा आपली दुर्दशा होते.
प्रतिक्रिया
एकदम छान अतिउत्तम मी पहिली वेळेसहतो आहे.
एकदम छान अतिउत्तम मी पहिली वेळेस पाहतो आहे.पण मला पूर्ण ग्रामगीता वाचण्यासाठी उपलब्ध नाहीआणि मिळेल कुठे मिळेल कृपया साँगाल का?
ह्या संकेतस्थळावर आपल्याला पाहावयास मिळेल! दुवा: https://www.transliteral.org/pages/i101013204820/view