तूंची खरा निश्चयी अविनाशी ।
कधीकाळांही न ढळशी ।
सर्व गुणज्ञान तुझेपाशी ।
हवे ते ते लाभती ॥१९॥– संत तुकडोजी महाराज (ग्रामगीता)
अर्थ: तूच खरा शाश्वत अविनाशी, अचल आहेस. सर्व गुणांचा धारणाकरता आहेस. तू सर्वज्ञ आणि सर्व गोष्टींचा दाता आहेस.
मराठी | संकेतस्थळ विकसक

Leave a Reply