नाना चातुर्यकला – व्यापें ।
आपणचि गाये नाचे आलापे ।
प्रसन्न होऊनि आपणचि सोपें ।
भक्तिफळ दावी ॥५॥
– संत तुकडोजी महाराज (ग्रामगीता)
अर्थ: तूच सर्व कलांचा अधिपती आहे. तू सर्व कला निर्माण केल्या आहेस. तूच सर्व कलेत वास करत आहे. आणि तूच त्या कलेवर प्रसन्न होऊन भक्तीचे फळ देत आहे.
Leave a Reply