ग्रामगीता – अध्याय पहिला १०

ग्रामगीता – अध्याय पहिला १०

जेव्हां तुझे दर्शन घडे ।
उघडतीं विशाल ज्ञानाची कवडें ।
मग मी – तूं – पणाचे पोवाडे । कोठचे तेथे? ॥१०॥
– संत तुकडोजी महाराज

अर्थ: हे सद्गुरु भगवंता जेव्हा तुझे दर्शन घडते तेव्हा सर्व अज्ञानांचा मुळापासून नाश होतो आणि आमचे मि तु पणाचे, अहंपणा चे पोवाडे सर्व नष्ट होतात तेथे फक्त करता आणि करविता भगवंतच आहे अशी भावना होते.

प्रतिक्रिया

Tulshidas says:

तुमची ग्रामगितेची पोष्ट फेसबुक वर शेअर केली

आपल्या या उपक्रमाला अनेक शुभेच्छा

Leave a Reply