संभाजी महाराज

आजचा दिवस, जगातील एकमेव ‘अजेय’ व्यक्तिमत्वाचा. त्याच्या अखेरच्या क्षणांचा. त्याच्या आधी आणि नंतर देखील असा ‘वीर’ पुन्हा या पृथ्वीवर अवतरला नाही. नेपोलियन असो. सिकंदर असो. किंवा कोणताही इतिहासात वीर घ्या. त्याच्या आयुष्यात त्याला कधी न कधी ‘तह’ किंवा ‘पराभव’ स्वीकारावा लागलेला आहे. जवळपास एकशे बत्तीस लढाया संभाजी महाराज लढले आणि जिंकले सुद्धा.

अभिमान बाळगावा असा वीर. फंद फितुरीच्या किडेमुळे संभाजी महाराज शत्रूच्या तावडीत गेले. त्यांच्यावर झालेले अत्याचार. एखाद्या राजाचा, एखाद्या वीराचा शेवट. शत्रूला देखील हादरून गेला. उगाचच नाही संभाजी महाराजांचे नाव समोर आल्यावर स्पुरण चढते.

Leave a Reply