कॅटेगरी: नोंद

सी लिंक (शी लिंक)

मुंबईत कालच सी लिंक लोकांसाठी खुला केला गेला. त्याच्या नावावरून मला काही वाद घालायचा नाही. पण या वादातून दोन नवे पुढे आली ती म्हणजे देशाचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. अन्यही काही नवे या वेळी चर्चेत आली ती म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर, बाबू गेनु वगैरे वगैरे. त्याला नाव स्व. राजीव गांधी सी लिंक असे ठेवण्यात आले. हे वाचून मला खरच काहीच नाही वाटले. (more…)