कॅटेगरी: राजकारण

दुष्काळ आणि राष्ट्रीय नदीजोड प्रकल्प

दुष्काळ पडू नये म्हणून राष्ट्रीय नदी जोड प्रकल्प भारतासाठी खूप महत्वाचा आहे. आपल्या देशात एकवेळ पाऊस येईल की नाही याबाबत साशंकता असेल पण दुष्काळ अगदी पक्का असतो. यावेळी तर हिवाळ्यातच महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर झाला. (more…)

लोकशाही फक्त नावाची

लोकशाही म्हणजे लोकांचे राज्य. पूर्वी आदिलशाही, निजामशाही वगैरे होत्या. त्यावेळी आदिल शहा, निजाम वगैरे राज्य करीत होते. आता लोकशाही आहे. पण खरंच लोकांचं राज्य आहे? (more…)

मराठीची सक्ती

महाराष्ट्रात शालेय शिक्षणात मराठीची सक्ती करावी वा न कारवाई यावर सध्याला चर्चा सुरु आहे. काहींच्या मते अल्पसंख्याक शाळांना ती नको आहे. काहींचा तर स्पष्ट विरोध देखील आहे. काहीजण असेही म्हणत आहेत की मराठी माणूसच मराठी नको म्हणतो. (more…)

विचारवंतांचे तांडव

आजकाल राजकारण म्हणजे वाईट असे म्हणणाऱ्या विचारवंतांची एक पिढी जन्माला आली आहे! ही प्रजाती सगळीकडेच आढळते. हे स्वतःला सकारात्मक समजतात. मी अन माझं घर हेच काय ते घोषवाक्य! बरं घोषवाक्याबद्दल काही म्हणणे नाही. परंतु ही जमात सर्वच राजकारण्यांना भोंदू, स्वार्थी व भ्रष्ट्राचार समजते. मुळात अशांना राजकारणाचा जाम तिटकारा आहे. (more…)