कॅटेगरी: नोकरी

नोकरीच्या संधी!

नोकरीच्या विविध संधी.

नेव्हल डॉकयार्ड येथे अप्रेंटिसशिप भरती

नेव्हल डॉकयार्ड, मुंबई येथे ‘अप्रेंटिसशिप ट्रेनिंग’साठी १८० (पुरुष/महिला) आयटीआय पात्रताधारक आणि १० वी उत्तीर्ण उमेदवारांची भरती
ऑनलाइन अर्ज http://www.bhartiseva.com या संकेतस्थळावर दि. ३० डिसेंबर, २०१७ पर्यंत करावेत

ट्रेनी जावा व सेलेनियम स्क्रिप्टची माहिती आवश्यक

कंपनीचे नाव: कशाक
पदाचे नाव: ट्रेनी
जावा व सेलेनियम स्क्रिप्टची माहिती आवश्यक.
शिक्षण: बीई/बीटेक/एमसीए (२०१६/१७ पासआउट)
कामाचे ठिकाण:बंगलोर.
फेस टू फेस इंटरव्ह्यू (more…)

नोकरीच्या संधी!

नाना नोकरीच्या संधी!

नोकरीच्या विविध संधी!

नोकरीच्या विविध संधी! साभार: दैनिक लोकमत(१६/१२/२०१७)

बृहन्मुंबई महानगरपालिका आस्थापनेवर भरती

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १३८८ जागांची भरती. (more…)

व्होडाफोन ज्युनिअर एक्झक्युटिव्ह पद भरती

कंपनीचे नाव: व्होडाफोन
पद: ज्युनिअर एक्झक्युटिव्ह
अनुभव: ० वर्षे
कामाचे ठिकाण: पुणे
दुवा: https://goo.gl/GhLDc7

पीएचपी/कंडेयग्नीटेर वेब डेव्हलपर

कंपनीचे नाव: स्टॅकमिंट प्रायव्हेट लिमिटेड
पदाचे नाव: पीएचपी/ कंडेयग्नीटेर वेब डेव्हलपर
नोकरीचे ठिकाण: पुणे
वेबसाईट: https://www.stackmint.com
अर्ज करण्यासाठी: https://goo.gl/CF9ozP

मायक्रोफोकसमध्ये बिझनेस प्लॅंटींग अनॅलिस्ट पदासाठी भरती

कंपनीचे नाव: मायक्रोफोकस
पदाचे नाव: प्लॅंटींग अनॅलिस्ट
अनुभव: १-४ वर्ष
नोकरीचे ठिकाण: बंगलोर
शिक्षण: पदवीधर/इंजिनिर्स
दुवा: https://goo.gl/U58tdb