गुरूशिष्य एकाच स्थळीचे ।
भिन्न नाहीत पाहतां मुळींचे ।
सुखसंवाद चालती भिन्नतत्वाचे ।
रंग रंगणी आणावया ॥६॥
– संत तुकडोजी महाराज (ग्रामगीता)
गुरूशिष्य एकाच स्थळीचे – अध्याय पहिला ६
एनटीपीसी लिमिटेड येथे ट्रेनी भरती
एनटीपीसी लिमिटेड वेस्टर्न रिजन मुख्यालय रायपूर येथे ट्रेनी पदांची भरती एकूण पदे ६९.
१)आयटीआय (फिटर) ट्रेनी एकूण ३० पदे (युआर – १७, इमाव – १, अजा -३, अज – ९)
२) आयटीआय (इलेक्ट्रिशियन) ट्रेनी – १६ पदे (युआर- १०, अजा- १०, अज – ५)
३) आयटीआय (इन्स्टूमेंट मेकॅनिक) ट्रेनी – १२ पदे (युआर – ८, अजा – १, अज – ३)
पद क्र. १ ते ३ साठी पात्रता दहावी उत्तीर्ण + संबंधित विषयातील आयटीआय कोर्स.
४) असिस्टंट (मटेरिअल/ स्टोअर किपर) ट्रेनी – ५पदे (यूआर – ४, अजा – १) (more…)
नाना चातुर्यकला व्यापें – अध्याय पहिला ५
नाना चातुर्यकला – व्यापें ।
आपणचि गाये नाचे आलापे ।
प्रसन्न होऊनि आपणचि सोपें ।
भक्तिफळ दावी ॥५॥
– संत तुकडोजी महाराज (ग्रामगीता)
नेव्हल डॉकयार्ड येथे अप्रेंटिसशिप भरती
नेव्हल डॉकयार्ड, मुंबई येथे ‘अप्रेंटिसशिप ट्रेनिंग’साठी १८० (पुरुष/महिला) आयटीआय पात्रताधारक आणि १० वी उत्तीर्ण उमेदवारांची भरती
ऑनलाइन अर्ज http://www.bhartiseva.com या संकेतस्थळावर दि. ३० डिसेंबर, २०१७ पर्यंत करावेत
ट्रेनी जावा व सेलेनियम स्क्रिप्टची माहिती आवश्यक
कंपनीचे नाव: कशाक
पदाचे नाव: ट्रेनी
जावा व सेलेनियम स्क्रिप्टची माहिती आवश्यक.
शिक्षण: बीई/बीटेक/एमसीए (२०१६/१७ पासआउट)
कामाचे ठिकाण:बंगलोर.
फेस टू फेस इंटरव्ह्यू (more…)
गणेश, शारदा आणि सदगुरू – अध्याय पहिला ४
गणेश , शारदा आणि सदगुरू ।
आपणचि भक्तकामकल्पतरू ।
देवदेवता नारद तुंबरू ।
आपणचि जाहला ॥४॥– संत तुकडोजी महाराज (ग्रामगीता)
अर्थ: हे भगवंता गणेश ही तूच आहेस शारदा ही तूच आहेस आणि सद्गुरु ही आमचा तूच आहेस. आमच्या भक्तांचा कल्पतरू तूच आहेस. नारद तुंबर देव-देवता ही तूच आहेस!
मराठी वाढवण्याचे ध्येय आणि आपण
मराठी ची गळचेपी होते. हा अनुभवाचा विषय आहे. काही ठिकाणी जाणून बुजून होत. मी गेल्या काही वर्षातील अनुभव सांगतो. इतरांचा अनुभव वेगळा असेल. त्यामुळेच मते वेगळी असतात. त्यामुळे नाकारण्याचे कारण नाही. (more…)


















































