पदाचे नाव: ऑपरेटर
आवश्यक: मराठी मंगल फॉन्टमध्ये टायपिंगचा अनुभव
स्थान: पुणे
संपर्क: punejobs007@gmail.com / 7447443198
साभार: @eSakalUpdate
टॅग: पुणे
ऑपरेटर हवा :: दोन जागा
पुणे येथे स्टेनोग्राफर म्हणून संधी
सैन्यदलाच्या हेडक्वार्टर्स- दक्षिण महाराष्ट्र सब एरिया- पुणे येथे स्टेनोग्राफर म्हणून संधी-
अर्जदार बारावी उत्तीर्ण व इंग्रजी लघुलेखनाची ८० शब्द प्रतिमिनिट, इंग्रजी टंकलेखनाची ६५ शब्द प्रतिमिनिट व पात्रताधारक असायला हवेत. संगणकाचे ज्ञान आवश्यक. वयोमर्यादा २८ वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २ ते ८ डिसेंबर २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली सैन्यदल हेडक्वार्टर्स दक्षिण महाराष्ट्र पुणेची जाहिरात पाहावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे सर्व एस्टॅब्लिशमेंट ऑफिसर, हेडक्वार्टर्स दक्षिण महाराष्ट्र सब-एरिया, पुणे-४११००१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १ जानेवारी २०१८.
व्होडाफोन ज्युनिअर एक्झक्युटिव्ह पद भरती
कंपनीचे नाव: व्होडाफोन
पद: ज्युनिअर एक्झक्युटिव्ह
अनुभव: ० वर्षे
कामाचे ठिकाण: पुणे
दुवा: https://goo.gl/GhLDc7
पीएचपी/कंडेयग्नीटेर वेब डेव्हलपर
कंपनीचे नाव: स्टॅकमिंट प्रायव्हेट लिमिटेड
पदाचे नाव: पीएचपी/ कंडेयग्नीटेर वेब डेव्हलपर
नोकरीचे ठिकाण: पुणे
वेबसाईट: https://www.stackmint.com
अर्ज करण्यासाठी: https://goo.gl/CF9ozP
विकेंड
हा विकेंड जाम मस्त गेला. काय सांगू आणि काय नको अस होत आहे. गेल्या एक महिन्यापासून मी स्वतःला एकटा राहूच देत नाही. एकटा असलो की! नको नको ते विचार मनात यायला लागतात. असो, शुक्रवारी संध्याकाळी माझ्या मुंबईच्या बहिणीचा फोन आलेला की, ती शनिवारी पुण्यात येणार म्हणून. तो येरवड्या जवळचा ‘ईशान्य’ मॉल आहे ना. तिथे तिचा कार्यक्रम होता गाण्याचा. दुपारी गेलेलो. तिच्याबद्दल काय बोलू? माझी ‘दुसरी बहिणाबाई’ आहे. गाडी पाहून जाम खुश झालेली. खर तर तिच्याकडे दोन टू व्हीलर आणि एक फोर व्हीलर. पण तरीही माझी गाडी पाहून तिला आनंद झालेला. मस्त वाटल. तिचा कार्यक्रम झाल्यावर, तिला लगेचच मुंबईला निघायचे होते. तस् आमच्या बऱ्याच गप्पा झाल्या. (more…)