काळा पैसा संपवण्याच्या दृष्टीने आपल्या पंतप्रधान मोदीनीं पाचशे व हजाराच्या नोटा रद्द करण्याची एका रात्री घोषणा केली. मग काय देशभर आर्थिक हिशोब गडबडले. कुणाला पटले तर कुणी त्याचा विरोध केला. तसा मुद्दा व निर्णय पटण्याजोगे आहे. पण त्याचा परिणाम माझ्यासारख्या सामान्य माणसावर फारच मोठा झालाय. कृपया हा विषय देशभक्तीशी जोडू नका ही विनंती. (more…)