टॅग: साई

फिल्मी भक्ती

भयानक फिल्मी भक्ती आहे. सकाळची थंडीची वेळ. डोळे उघडले. धुक्यातून अंधुकसे प्रकाशाची किरणे दिसू लागली. आणि अशा रम्य सकाळी बाजूच्या ‘साई’ मंदिरातून ‘काटा लगा’ संगीतावर ‘साईबाबाचे’ गाणे कानावर ‘आदळले’. झोपेत तर नाही ना म्हणून डोळे चोळून ऐकतो तर तेच. कान  साफ करून देखील तेच. पुढचे गाणे एकूण तर थक्कच झालो. (more…)