काय चालू आहे यार माझे. नुसत्या चुकाच चुका घडत आहे. आता मी तिला कंपनीच्या आयडीवरून एक इमेल पाठवला. पाठवल्या नंतर चेक केल्यावर लक्षात आले की, त्यात मी माझा जीमेलचा आयडी सकट जसाच्या तसा इमेल फोरवर्ड केला गेला. हे अस रोजच झाल आहे. मागील आठवड्यात एका कंपनीच्या इंटरव्यूला जमणार नव्हते. तसा मी इमेल देखील पाठवला. पण चुकून दुसर्याच कंपनीला. यार! काय चालल आहे. चूक घडून गेल्यावर लक्षात येते. मागील वेळी चुकून मला एका मोठ्या कंपनीच्या एच आरने इंटरव्यूसाठी फोन केलेला. ती मला फ्रेमवर्क बद्दल विचारात होती. आणि मी मला आपला ‘येस’ करत बसलो. (more…)