टॅग: हॅक

हॅक

यार, माझ फेसबुकचे खाते आज पहाटे कोणीतरी हॅक केलेल. खर तर त्या ३१ डिसेंबरला मी माझे चिरकुटचे आणि हे फेसबुकचे खाते बंद केलेले. पण आज पहाटे तीन साडेतीनला कोणीतरी पुन्हा री-एक्टिवेट केलेल. कंपनीत येऊन पाहतो तर, फेसबुकचा ‘वेलकम बॅक’चा इमेल आलेला. यार, कोणत्या महान व्यक्तीने हे कृत्य केले कुणास ठाऊक. परंतु, त्यामुळे पुन्हा त्या फेसबुकवर यावे लागले. असो, हे म्हणजे असे झाले की, चोराच्या घरात चोरी. (more…)